Our Achievements

जनकल्याण गौरव पुरस्कार

वितरणाप्रसंगी दिपप्रज्वलन करताना
मा.आ.श्री . दिपक ( आबा ) साळुंके - पाटील ,

मा . आ . भारत नाना भालके ,

मा . बळीराम काका साठे ,

मा . श्री . सदानंद हजारे ,

मा . श्री . उमेश पाटील ,

श्री . राजेंद्र हजारे ,

श्री . बंडोपंत पाटील आदी .


७ व्या वर्धापन दिनानिमित्त

मोगरा फुलला

संगीत रजनीचे कार्यक्रमात गायन करताना

गायिका सौ . सन्मिता धापटे व इतर.


७ व्या वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीराचे
दिपप्रज्वलन करताना उद्योजक

श्री . प्रल्हाद काशिद ,

श्री . रबभोर साहेब ( अध्यक्ष - हेगडेवार रक्तपेढी ) ,

श्री . राजेंद्र हजारे व मान्यवर.


जनकल्याण गौरव पुरस्कार वितरणाप्रसंगी

डावीकडून श्री . बंडोपंत पाटील , श्री . राजेंद्र हजारे,

श्री . सदानंद हजारे , मा . आ . श्री . भारत नाना भालके

मा.आ.श्री . दिपक ( आबा ) साळुंके - पाटील ,

मा.बळीराम काका साठे , मा.श्री . उमेश पाटील

व पुरस्कार प्राप्त मान्यवर .


जनकल्याण मल्टिस्टेटच्या ७ व्या वर्धापन

दिनानिमित्त " मोगरा फुलला " संगीत रजनीचे

दिपप्रज्वलन करताना डावीकडून श्री . राजेंद्र हजारे

श्री . सदानंद हजारे , गायिका सौ . सन्मिता धापटे

उद्योजक श्री . बाबुभाई मेहता , श्री . श्रीकांत मोरे

अध्यक्ष मनोरमा परिवार .


जनकल्याण मल्टिस्टेटच्या ७ व्या वर्धापन

दिनानिमित्त " हे जीवन सुंदर आहे

व्याख्यान मालेचे दिपप्रज्वलन

करताना डीवीकडून श्री . राजेंद्र हजारे

श्री . मुळीक साहेब , प्रा . गणेश शिंदे

आदी .