कंपनी ओव्हरविव्ह

‘ज्योत जनकल्याणाची निरंतर समॄद्धीची’ या ध्येयाने प्रेरीत होवुन जनकल्याण संस्थेची स्थापना 3 जुन 2012 रोजी सोलपूर येथे करण्यात आली. गेल्या ११ वर्षाच्या कालावधीत सातत्य सचोटीच्या जोरावर २७ शाखा आणि २००० ठेवीदार व खातेदारांच्या विश्वावासातून “१५०” कोटींच्या ठेवींचा टप्पा जनकल्याण संस्थेने पार केला आहे. ग्राहकाभिमुखसेवा, पारदर्शी व्यवहार तसेच सर्वसामान्य लोकांसाठी आधार आणि विश्वास या तत्वांवर निरंतर विकासाच्या वाटेने संस्था अग्रेसर आहे.


सभासद

एकूण सभासद संख्या

३१/०३/२०२३ अखेर एकूण सभासद संख्या

१४२१

संख्येचे आधिकृत भाग भांडवल

संख्येचे भाग भांडवल

३१/०३/२०२३ अखेर एकूण भाग भांडवल

४,०५,००,०००

ठेवी

संस्थेचे एकूण ठेवी

३१/०३/२०२३ अखेर एकूण ठेवी

१,५०,१७,३८,०७२.३६ /-

कर्ज

संस्थेने वाटलेली कर्ज

३१/०३/२०२३ अखेर एकूण कर्ज

१,२३,४७,७१,२४१.३८ /-

नफा

संस्थेला झालेला नफा

३१/०३/२०२३ अखेर झालेला एकूण नफा

१,०३,३५,५८१.२५ /-