जनकल्याण मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि।सोलापूर या संस्थेची स्थापना करीत असताना कोणतेही कौंटुबिंक‚ आर्थिक‚ राजकीय पाठबळ नसताना फक्त “इच्छाशक्ती” च्या जोरावर हा निर्णय घेतला.सुरवातीला खुप त्रास झाला अगर दिला गेला परंतु हेतु प्रामाणिक असेल व काम करण्याची जिदद व चिकाटी असेल तर सर्व काही शक्य होते।थोडा वेळ लागतो परंतु निश्चित यशस्वी होता येते हे यानी कृतीतुन सिध्द करून दाखविले.
संस्थेने गुंतवणुक एकूण ठेवीच्या 20त् प्रमाणे ह्यसहकार नियमाप्रमाणेहृ इतर बॅकेत ह्यराष्ट्रीयकृत बॅक व ‘अ’ वर्ग असर्णाया सहकारी बॅकेतहृ केली आहे. * संस्था कर्ज वाटप करताना सर्व नियम व प्रत्यक्षपहाणी करूनच कर्जवाटप करते. * लहान घटकांना कर्जवाटप करतो कारण कीे 99त् वसुली होते व 0त् एनपीए.
- 365 दिवस ग्राहकांना तत्पर सेवावा. - सर्व शाखेत कोअर बॅकींग प्रणाली कार्यरत. - डी।डी व ृटघ्श् ची सोय. - सोने तारण कर्ज अल्प मुदत कर्ज व्यापारी कर्ज बचत गट कर्ज. - सर्वात महत्वाचे म्हणजे अल्प उत्पन्न गटातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातुन कर्ज पुरवठा नियमीत वसुली मार्च 2021 अखेर 7884 महिलांना अर्थ पुरवठा.
भविष्यकालीन संस्थेचा आराखडाविषयी मानस ठेवी स्विकारणे व कर्ज पुरवठा करणे या मर्यादीत क्षेत्रापुढे जाऊन सभासद,ग्राहक,ठेवीदार व हिंतचिंतक यांना दैनंदिन जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध